Search

News Update

20/10/2023

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती (PWD-2023)

 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती






एकूण जागा : 2109 जागा



पदाचे नाव & तपशील: 






शैक्षणिक पात्रता: 


पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स  (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्राची पदवी

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) विज्ञान शाखेतील पदवी  (रसायन प्रमुख विषय)  किंवा कृषी पदवी

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.13: 07वी उत्तीर्ण

पद क्र.14: 10वी उत्तीर्ण



वयाची अट: 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

 

 

फिस: खुला प्रवर्ग: RS1000/-   (मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: RS900/-)

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट: पहा


जाहिरात (Notification): पाहा



Apply Online 






No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...