AHD Maharashtra Recruitment 2023
एकूण जागा: 446 जागा
पदाचे नाव & तपशील:
1 पशुधन पर्यवेक्षक 376
2 वरिष्ठ लिपिक 44
3 लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) 02
4 लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) 13
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) 04
6 तारतंत्री (गट-क) 03
7 यांत्रिकी (गट-क) 02
8 बाष्पक परिचर (गट-क) 02
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र.
वयाची अट: 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फिस: खुला प्रवर्ग: ₹1000/- (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-)

No comments:
Post a Comment