![]() |
| Indian Navy Agniveer |
एकूण जागा : 1365
जागा (महिला: 273 जागा)
पदाचे नाव:
अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच
शैक्षणिक पात्रता:
गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण
(रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
शारीरिक पात्रता:
पुरुष : 157 सेमी उंची
महिला : 152 सेमी
उंची
वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
फीस : रु. 550+18% GST
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023
ऑनलाईन अर्ज करा
जाहिरात
![]() |
बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ |
.png)

No comments:
Post a Comment