Search

News Update

08/05/2023

Bank Of Baroda Recruitment 157

 



बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची होते जसे की क्लर्क, प्रोबेशनल ऑफिसर, सीनियर मॅनेजमेंट पदांची भरती यांसारखी. या बँकमध्ये विविध पदांची भरती नोकरी देण्यात आहेत ज्यामुळे विविध पदांची माहिती जाणून घेण्यासाठी बँक ऑफ बडोदा यांची अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.


एकूण जागा : १५७

 

जागेचा तपशील पुढीलप्रमाणे:

 

१) रिलेशनशिप  मॅनेजर २० (स्केल IV)

२) रिलेशनशिप मॅनेजर ४६ (स्केल III)

३) क्रेडिट एनालिस्ट ६८ (स्केल III)

४) क्रेडिट एनालिस्ट ०६ (स्केल II)

५) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर १२ (स्केल II)

६) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर ०५ (स्केल III)


शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा     (iii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा     (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA     (iii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) CA

पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा     (iii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा     (iii) 02 वर्षे अनुभव


वयाची अट: 17 मे 2023 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) 


पद क्र.1: 35 ते 42 वर्षे.

पद क्र.2: 28 ते 35 वर्षे.

पद क्र.3: 28 ते 35 वर्षे.

पद क्र.4: 25 ते 30 वर्षे.

पद क्र.5: 26 ते 40 वर्षे.

पद क्र.6: 24 ते 35 वर्षे. 


फीस : GEN/OBC/EWS: 600/-   (SC/ST/PWD/महिला: 100/-)


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 


No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...