भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 620 जागांसाठी भरती
एकूण जागा : 620 जागा
पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी
उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण
कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 11 जून 2023
रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण
महाराष्ट्र & गोवा
Fee: GEN/OBC/EWS: RS-100/- (SC/ST/PWD/महिला:फी नाही)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023
अर्ज(Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023
अर्ज करा
जाहिरात
भारतीय टपाल सेवा
भारतीय टपाल सेवा :
भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट
ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंड नावाने चालविली जाते. देशभर
पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालया मार्फत चालणारा इंडिया पोस्टचा
कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे (नेटवर्क) आहे. देशाच्या
दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या
जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात.
राष्ट्रीय बचत
प्रमाणपत्रही येथे मिळते. भारतामध्ये प्रत्यक वर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन
साजरा केला जातो.
Maharashtra Postal Circle Recruitment 2023
Total: 620 Posts
Name of the Post & Details:
1 GDS-Branch Post Master (BPM)
2 GDS-Assistant Branch Post Master (ABPM)
Age Limit: 18 to 40
years as on 11 June 2023 [SC/ST: 05
years Relaxation, OBC: 03 years Relaxation]
Job Location: All Maharashtra & Goa
Fee: GEN/OBC/EWS:₹100/- (SC/ST/PWD/Women: No fee)
Last Date of Online Application: 11 June 2023
Date For Edit Application Form: 12 to 14 June 2023


No comments:
Post a Comment