Search

News Update

25/05/2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि NTPC. मध्ये 300 जागांसाठी भरती एकूण जागा : 300 जागा


NTPC Recruitment 2023





एकूण जागा : 300 जागा


पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनेंस)

 

1              इलेक्ट्रिकल    120

2              मेकॅनिकल    120

3              इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन      60

 

 

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)  (ii) 07 वर्षे अनुभव

 

वयाची अट: 02 जून 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

फिस: GEN/OBC/EWS: 300/-  (SC/ST/PWD/ExSM:फी नाही)

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2023



अर्ज करा 



जाहिरात

























No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...