Search

News Update

03/04/2023

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRF) मध्ये भारती आजच करा अर्ज

 

ऑनलाईन अर्ज सुरु........






पदाचे नाव : हवालदार

पद संख्या : ९२१२

शैक्षणिक पात्रता : १० वी पास. (मूळ जाहिरात पहावी)

वायोमर्यादा : १८ ते २७ वर्ष.

वेतनश्रेणी : २१७०० - ६९१००/-

शारीरिक पात्रता :

GENRAL/OBC (पुरुष) : उंची: १७० से.मी. / छाती: ८० से.मी. फुगवून ५ से.मी. जास्त

GENRAL/OBC (महिला) : उंची: १५७ से.मी.

ST  (पुरुष)  : 162.5 से.मी. / छाती: 76 से.मी. फुगवून ५ से.मी. जास्त

ST  (महिला)  : 150 से.मी.

 

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड.

२) जातीचा दाखला.

३) फोटो, सही.

४) इमेल आयडी, मोबईल नंबर

५) १० वी मार्कशीट

 

अर्ज भरण्याची शेवटची दिनांक : २५ एप्रिल २०२३

अधिकृत वेबसाईट


जाहिरात


No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...