Search

News Update

21/06/2023

TMC ठाणे महानगरपालिकेत 28 जागांसाठी भरती

 


TMC Thane Recruitment 2023




एकूण: 28 जागा

 

पदाचे नाव & तपशील:

 

1              पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी   19

2              औषध निर्माता 08

3              क्ष-किरण तंत्रज्ञ 01



शैक्षणिक पात्रता:

 

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: D.Pharm/B.Pharm

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा



वयाची अट:

 

पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 65 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 65 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: ठाणे



फिस: फी नाही.

 

अर्ज सादर करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- 400602

 


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2023


जाहिरात




गुगल फॉर्म




अधिकृत वेबसाईट 








No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...