Search

News Update

02/06/2023

IBPS RRB Recruitment 2023

 

GANGE

IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती



एकूण जागा : 8611 जागा

 

 

पदाचे नाव & तपशील:


ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5538

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)   2485

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)    60

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)  03

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)     08

ऑफिसर स्केल-II (लॉ)  24

ऑफिसर स्केल-II (CA)   21

ऑफिसर स्केल-II (IT)     67

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)    332

10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)   73



शैक्षणिक पात्रता: 


पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.


पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी. 


पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव


पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव


पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव


पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव


वयाची अट: 01 जून 2023 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे

पद क्र.10: 21 ते 40 वर्षे



फिस:

 

पद क्र.1: GEN/OBC: 850/-   (SC/ST/PWD/ExSM: 175/-)

पद क्र.2 ते 10: General/OBC: 850/-   (SC/ST/PWD: 175/-)


अर्ज करा 



जाहिरात



अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023




No comments:

Post a Comment

Next Post

📮 Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

  भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10व...