Search

News Update

09/07/2023

Sahakar Ayukta Bharti 2023 (309 जागांसाठी)

 



सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागांसाठी भरती 

 

एकूण: 309 जागा



पदाचे नाव & तपशील


1

सहकारी अधिकारी श्रेणी-1

42

2

सहकारी अधिकारी श्रेणी-II

63

3

लेखापरीक्षक श्रेणी-II

07

4

वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी

159

5

उच्च श्रेणी लघुलेखक

03

6

निम्न श्रेणी लघुलेखक

27

7

लघुटंकलेखक

08


शैक्षणिक पात्रता: 


पद क्र.1: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी

पद क्र.2: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी

पद क्र.3: ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com

पद क्र.4: कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.


वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट)


फीस: खुला: रु.1000/-   (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: रु.900/-)


 अर्ज करण्याची पद्धत Online


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023


ऑनलाईन अर्ज करा



जाहिरात





No comments:

Post a Comment

Next Post

📮 Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

  भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10व...