Search

News Update

07/09/2023

भारतीय स्टेट बँकेत PO पदांची भारती (SBI Recruitment)

 



SBI Recruitment (Probationary Officer)


एकूण जागा : 2000 जागा

 

 

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)





शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

 

वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे

(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

फिस : General/EWS/OBC: RS.750/-    (SC/ST/PWD: फी नाही)

 

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 27 सप्टेंबर 2023


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अधिकृत वेबसाईट



जाहिरात



☞☞☞☞☞ऑनलाईन अर्ज करा☜☜☜☜☜





IMPORTANT LINKS

















No comments:

Post a Comment

Next Post

📮 Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

  भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10व...