Search

News Update

02/04/2023

पुणे महानगरपालिकेत भरती 320 जागांसाठी [PMC]


Pune Municipal Corporation.  ( मुदतवाढ )


एकूण पद संख्या : 320 जागा

  1. क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) : ०८ जागा 
  2. वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी : २० जागा 
  3. उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) :०१ जागा
  4. पशु वैद्यकीय अधिकारी : ०२ जागा 
  5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक: २० जागा 
  6. आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर :४० जागा
  7. कनिष्ठ अभियंता (विद्युत) : १० जागा
  8. वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर : ०३ जागा
  9. मिश्रक/औषध निर्माता : १५ जागा
  10. पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) : ०१ जागा
  11. अग्निशामक विमोचक/फायरमन : २०० जागा  


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: MBBS (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स (iii) RTO जड वाहन परवाना (iv) 03/05 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स (iii) MS-CIT
वयाची अट👉: 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे {मागासवर्गीय: 05 वर्षे सूट}

फिस👉: खुला प्रवर्ग: ₹1000/- {मागासवर्गीय: ₹900/-} 

अर्ज करण्याची शेवटची तारीख👉: मुदतवाढ 13 एप्रिल 2023 (11:59 PM) 

अर्ज करण्याची पद्धत 👉 🌐Online



PMC Pune











No comments:

Post a Comment

Next Post

📮 Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

  भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10व...