Search

News Update

02/04/2023

या रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर

  





 लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांद्वारे आपापल्या स्तरावर विविध फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवली जात आहेत. या योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. 



जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारकडून आणखी एक विशेष लाभ दिला जाईल. आता रेशन कार्ड धारकांना मोफत रेशनसोबतच मोफत उपचाराची सुविधा देखील दिली जाणार आहे.   



सरकारने आता आणखी एक पाऊल उचलत अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांसाठी आणखी एक सुविधा अनिवार्य केली आहे. या अंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे



No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...