Search

News Update

01/04/2023

माहिती आणि प्रसारण मंत्रालयात भरती 75 जागांसाठी



माहिती आणि प्रसारण मंत्रालय



एकूण रक्त पदे
:- 75 जागा

पदाचे नाव: - यंग प्रोफेशनल्स

शैक्षणिक पात्रता:- पत्रकारिता / जनसंवाद / व्हिज्युअल कम्युनिकेशन / माहिती कला / ॲनिमेशन & डिझायनिंग / साहित्य & सर्जनशील लेखन मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट:- 08 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्षे.

नोकरी ठिकाण:- दिल्ली

Fee:- फी नाही.

        Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मे 2023 


जाहिरात




join our group

No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...