Search

News Update

01/04/2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 177 जागांसाठी भरती

 

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती




Total: 177 जागा

  • पदाचे नाव : रचना सहायक (गट-ब)
  • शैक्षणिक पात्रता : स्थापत्य/ग्रामीण/नागरी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
  • वयाची अट : अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे  (मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट)
  • नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: 1000/-  अराखीव प्रवर्ग: 900/-
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023 (11:59 PM)
  • प्रवेशपत्र: 16 मे 2023 पासून
  • परीक्षा (Online): 29 मे 2023


Apply Online


जाहिरात


अधिकृत वेबसाईट 

 



 


No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...