Search

News Update

31/03/2023

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त

 कोणत्या विभागात किती रिक्त पदे आहेत ?


संरक्षण (सिव्हिल) : २.६४ लाख

गृह विभागांतर्गत : १.४३ लाख

महसूल विभागात : ८०,२४३ पदे

इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स विभागात : २५,९३४ पदे

एटोमिक एनर्जी विभागात : ९,४६० पदे

ही सर्व पदे १ मार्च २०२१ पर्यंत रिक्त असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. 


No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...