Search

News Update

31/03/2023

Thane Mahanagarpalika ठाणे महानगरपालिकेत ‘अटेंडंट’ पदाची भरती

 

ठाणे महानगरपालिका

एकूण जागा : 24 जागा



पदाचे नाव: 

परिचर (अटेंडंट)


शैक्षणिक पात्रता:

 (i) 10वी उत्तीर्ण 

  (ii) डिसेक्शन हॉलमध्ये/पोस्टमार्टम संबंधी 03 वर्षे अनुभव 

 (iii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य


वयाची अट: 

38 वर्षांपर्यंत.  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: ठाणे


Fee: फी नाही.


थेट मुलाखत: 12 एप्रिल 2023 (11:00 AM)


मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे


अधिकृत संकेतस्थळhttps://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...