Search

News Update

04/04/2023

कृषी विभागातील गट - क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भारती २०२३

कृषी विभागातील गट - क







कृषी विभागातील कृषी आयुक्तालय अधिनस्त राज्य  संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी)

लघुलेखक (उच्चश्रेणी), तसेच विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक या

संवर्गातील सरळसेवा भारती जाहीरात कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. 


जाहिरात प्रसिद्धी दिनांक ०६/०४/२०२३


अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ व परिपत्रक पहा........









परिपत्रक






No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...