Search

News Update

04/04/2023

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (EPFO) भारती

 




एकूण जागा : २८५९


एकूण पदे :

१) सोशल सिक्योरिटी असिस्टंट            २६७४ जागा

२) स्टेनोग्राफर                                     १८५ जागा


शैक्षणिक पात्रता :

* सोशल सिक्योरिटी असिस्टंट :

१)  कोणत्याही शाखेतील पदवी. 

२)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

* स्टेनोग्राफर :

(i) 12वी उत्तीर्ण     

(ii) कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन: 10 मिनिटे  80 श.प्र.मि.,

लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी)


वयाची अट : 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे

          (SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)


फीस : General/OBC/EWS : रु. ७००/- 

      SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.


अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ एप्रिल २०२३



No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...