Search

News Update

10/04/2023

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांसाठी भरती

 



एकूण जागा : 146 जागा

1     रिसर्च ऑफिसर (नॅचरोपॅथी) :  01

2     रिसर्च ऑफिसर (योगा) :     01

3     असिस्टंट डायरेक्टर (रेगुलेशन & इन्फॉर्मेशन) : 16

4     असिस्टंट डायरेक्टर (फॉरेंसिक ऑडिट) :      01

5     पब्लिक प्रॉसिक्यूटर (CBI) :         48

6     ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) :  58

7     ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :   20

8     असिस्टंट आर्किटेक्ट : 01


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स पदवी   (ii) नॅचरोपॅथी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: (i) योग पदवी    (ii) योग पदव्युत्तर पदवी.

पद क्र.3: (i) LLB    (ii) 07 वर्षे अनुभव.

पद क्र.4: (i) चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. किंवा मॅनेजमेंटमध्ये PG डिप्लोमा (फायनान्स) किंवा MBA (फायनान्स) किंवा मास्टर्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा M.Com. किंवा LLB  (ii) 01 वर्ष अनुभव.

पद क्र.5: (i) LLB   (ii) 07 वर्षे अनुभव.

पद क्र.6: सिव्हिल इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा.

पद क्र.7: इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा.

पद क्र.8: आर्किटेक्चर पदवी किंवा समतुल्य डिप्लोमा.


Fee: General/OBC/EWS: 25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

वयाची अट: 27 एप्रिल 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 2, 4, 5, & 8: 35 वर्षांपर्यंत.

पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत.

पद क्र.6 & 7: 30 वर्षांपर्यंत


जाहिरात


Applay Online




No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...