Search

News Update

06/04/2023

स्टेट बँक ऑफ इंडिया 1031 पदांची भरती

 


एकुण जागा : 1031 जागा

 

पदाचे नाव :

  1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर
  2. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक
  3. सहाय्यक अधिकारी

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहा.)


अर्ज ऑनलाईन.


पदाचे नाव व वेतनश्रेणी :

  1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर :   रु. 36,000/-
  2. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक :     रु. 41,000/-
  3. सहाय्यक अधिकारी :        रु. 41,000/-


पदाचे नाव व जागा पुढीलप्रमाणे :

  1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर :   821 जागा
  2. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक :     172 जागा
  3. सहाय्यक अधिकारी :        38 जागा


अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.


जाहिरात


ऑनलाईन अर्ज


अधिकृत वेबसाईट







No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...