Search

News Update

17/07/2023

Nagar Parishad Bharati 2023 (1782 जागांसाठी)

 


महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती



एकूण: 1782 जागा

 

पदाचे नाव & तपशील:

 

 

पद क्र.

परीक्षा

पदाचे नाव

पद  संख्या

1

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)

स्थापत्य अभियंता, गट-क

291

2

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)

विद्युत अभियंता, गट-क

48

3

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)

संगणक अभियंता,गट-क

45

4

महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा

पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क

65

5

महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग

लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क

247

6

महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क

579

7

महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा

अग्निशमन अधिकारी, गट-क

372

8

महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा

स्वच्छता निरीक्षक, गट-क

35

एकूण

1782




शैक्षणिक पात्रता:

 

पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.4: (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.5: (i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

 

वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

 

फीस: खुला प्रवर्ग: 1000/-     (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 900/-)

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023



अर्ज करण्यासाठी क्लिक करा



जाहिरात




No comments:

Post a Comment

Next Post

📮 Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

  भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10व...