Search

News Update

24/07/2023

SSC CPO Recruitment 2023

 


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत
1876 जागांसाठी मेगा भरती




एकूण: 1876 जागा

 


पदाचे नाव & तपशील:


पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)

109

2

दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)

53

3

CAPF मधील उपनिरीक्षक (GD)

1714

Total

1876




शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे.   (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

 

फिस: General/OBC: RS-100/-   (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)




अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023



No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...