मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती
एकूण: 670 जागा
पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा
पदवी.
वयाची अट: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते
38 वर्षे [मागासवर्गीय: 05
वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फीस: अमागास: ₹1000/- (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग:
₹900/-)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024 (11:59 PM)

No comments:
Post a Comment