पुणे महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती
एकूण: 113 जागा.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)
वयाची अट: 05 फेब्रुवारी 2024 रोजी
वय 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: पुणे
फिस: खुला प्रवर्ग: ₹1000/- (मागासवर्गीय: ₹900/-)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment