शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 पदाकरिता भरती
एकूण: 680 पदसंख्या असणार आहे.
पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण इतकी आहे.
वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी. वय वर्षे 18 ते 38 वर्षे असून [मागासवर्गीय करिता: 5 वर्षे सूट दिली आहे]
नोकरीचे ठिकाण: नागपूर जिल्हा असेल.
फिस : खुला प्रवर्ग: करिता रुपये 1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: रुपये नऊशे 900 /-
अधिक माहितीसाठी पुढील संकेत स्थळावर भेट द्या
No comments:
Post a Comment