Search

News Update

24/01/2024

सिडको महामंडळात सहाय्यक अभियंता पदाच्या 101 जागांसाठी भरती I cidco bharti-24 I


 


एकूण : 101 जागा

 

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

 

शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी)   (ii) SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र

 

वयाची अट: 18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: नवी मुंबई (महाराष्ट्र)



फीस: खुला प्रवर्ग: ₹1180/-    [राखीव प्रवर्ग: ₹1062/-]

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024



ऑनलाईन अर्ज करा


जाहिरात

No comments:

Post a Comment

Next Post

📮 Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28,000+ जागांसाठी मेगाभरती

  भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10व...